Author: Kapil Deshpande

‘आउट ऑफ सिल्याबस: पुस्तकांच्या पलीकडे’ चित्रपटाचा पोस्टर-म्युझिक लाँच सोहळा संपन्न!

मुंबईतील ITC Grand Central परेल या पंचतारांकित हॉटेलमध्ये दिनांक ९ एप्रिल २०२६ रोजी ‘आउट ऑफ सिल्याबस: पुस्तकांच्या पलीकडे’ (Out Of Syllabus) चित्रपटाचा पोस्टर आणि म्युझिक लाँच सोहळा अगदी दिमाखात पार…

प्रकाश कुंटेच्या नव्या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न!

आशयविषय, सादरीकरणाच्या चौकटी मोडून आता मराठी चित्रपट नव्या वळणावर येऊन पोहोचला आहे. नवनवीन लोकेशन्स आणि त्या अनुषंगानं कथानकाची मांडणी हे मराठी चित्रपटाचं वैशिष्ट्य अधोरेखित होऊ लागलं आहे. अनोखे विषय हाताळणारा…

‘दीपज्योती’ मालिकेत पूर्वा कौशिकचा नवा अवतार!

झी मराठीवर *१३ एप्रिल* पासून सुरू होणारी नवी मालिका *‘दीपज्योती’* प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. या मालिकेत *अभिनेत्री पूर्वा कौशिक* एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्या आधीच्या भूमिकांपेक्षा पूर्णतः…

चिन्मय सरांसोबत स्क्रीन शेअर करणं माझ्यासाठी ‘फॅन मोमेंट ’!” – राज हंचनाळे

एखादा अभिनेता दुसऱ्या अभिनेत्याच्या कामाचा, त्याच्या मेहनतीचा आणि कामाच्या शिस्तीचा मनापासून आदर करत असतो. कधी कधी हा आदर ‘fan moment’मध्ये बदलतो—जेव्हा त्याला त्याच आवडत्या कलाकारासोबत काम करण्याची संधी मिळते. *‘सनई…

रंगभूमीवर ‘भुल भुलैय्या’चा खेळ!

‘भुल भुलैय्या’ म्हणजे मनाच्या गाभाऱ्यात दडलेलं रहस्य, अनपेक्षित वळणांनी भरलेला प्रवास आणि प्रत्येक क्षणी चकित करणारा थरारक अनुभव. जिथे सत्य आणि भास यांच्यातील सीमारेषा इतकी धूसर होते की काय खरं?…

मराठीत पहिल्यांदाच ‘सिनेमॅटिक युनिव्हर्स’; प्रितम पाटील सेट करणार नवा ट्रेंड!

यवतमाळचा होतकरू आणि प्रयोगशील दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील पुन्हा एकदा आपल्या हटके शैलीत प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज झाले आहेत. विविध शॉर्ट फिल्म्स, वेबसिरीज तसेच ‘खिचिक’,‘डॉक्टर डॉक्टर’, ‘ढिशक्यांव’ यांसारख्या मराठी चित्रपटांचे…

भारतमातामध्ये ‘सुपर डुपर’चा जल्लोषात प्रीमिअर !

मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाचा साक्षीदार ठरलेले भारतमाता चित्रपटगृह तब्बल सहा वर्षांनंतर पुन्हा नव्या दिमाखात सुरु झाले आणि या नव्या रूपाच्या अनावरणाचा मान मिळाला तो झी स्टुडिओजच्या ‘सुपर डुपर’ या बहुप्रतीक्षित मराठी…

प्रतीक्षा संपली, “देऊळ बंद २” येतोय २१ मे २०२६ रोजी!

२०१५ साली प्रदर्शित झालेल्या “देऊळ बंद” चित्रपटाला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालणारा, किंबहून विज्ञानाचा आत्मा हा अध्यात्म आहे हे अधोरेखित करणाऱ्या तसेच श्री स्वामी समर्थ…

‘राजा शिवाजी’मधून अभिषेक बच्चनचा दमदार मराठी डेब्यू!

जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित ‘राजा शिवाजी’ हा बहुप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपट सध्या चित्रपटसृष्टीत चर्चेचा विषय ठरत आहे. रितेश विलासराव देशमुख आणि अभिषेक बच्चन या दोन अष्टपैलू आणि दमदार…

रहस्य, थरार आणि दमदार स्टारकास्ट सोबत ‘सालबर्डी’ येतोय..!

मराठी चित्रपट त्याच्या आशय विषयासोबतच त्याच्या उच्च निर्मितीमूल्यांसाठी सुद्धा लोकप्रिय आहे. अभिनयसंपन्न कलाकारांची मोठी फौज आज मराठीत कार्यरत आहे. प्रसिद्ध कलाकारांना एकत्र घेऊन चित्रपट निर्माण करण्याचा ट्रेंड अलीकडे मराठी चित्रपटसृष्टीत…