Author: Kapil Deshpande

‘अप्सरा’बनली ‘मंजुळा’!

आपल्या दिलखेचक अदांनी भुरळ घालणारी ‘अप्सरा’ अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नव्या अंदाजात चाहत्यांच्या भेटीला येण्यास सज्ज झाली आहे. येत्या १७ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या ‘सालबर्डी’ या चित्रपटातील ‘मंजुळा’ या धमाकेदार गाण्यातून…

‘कुलस्वामिनी भैरी भवानी’ चैत्र नवरात्रोत्सवाला तेजस्विनी पंडितची उपस्थिती!

लोअर परळ येथे शेलार मामा फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘कुलस्वामिनी भैरी भवानी’ चैत्र नवरात्रोत्सवाला यंदा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात सुरुवात झाली. या नवरात्रोत्सवात आयोजित करण्यात आलेल्या नवचंडी याग-यज्ञ सोहळ्याला विशेष…

‘महाराष्ट्र माझा, मुंबई कुणाची’ विचार करायला भाग पाडणारी नाट्यकृती चर्चेत!

‘महाराष्ट्र माझा, मुंबई कुणाची’ या शीर्षकाने सादर झालेल्या नव्या नाट्यकृतीची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. प्रत्येक मराठी आणि महाराष्ट्रप्रेमी व्यक्तीच्या भावनांशी थेट नातं जोडणारा विषय या नाटकात प्रभावीपणे मांडण्यात…

शेलार मामा फाऊंडेशनच्या वतीने चैत्र नवरात्रोत्सवाचा जागर!

चैत्र महिन्यात येणाऱ्या चैत्र नवरात्रीला हिंदू संस्कृतीत विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा, म्हणजेच गुढीपाडवा, या दिवशी या नवरात्रोत्सवाची मंगलमय सुरुवात होते. या पवित्र उत्सवाचा जागर करण्यासाठी…

आनंदीने दृष्टीहीन मुलांसोबत इंद्रधनुष्यात भरले आनंदाचे रंग!

कधी विचार केलाय का, रंग फक्त डोळ्यांनीच दिसतात की ते मनानेही अनुभवता येतात? हा साधा वाटणारा प्रश्न, पण त्यात दडलेली भावना मात्र खूप गहिरी आहे… आणि याच भावनेला स्पर्श करणारी…

फिटनेसच्या बाबतीत देवदत्त नागेचा रोल मॉडेल कुशल बद्रिके!

मनोरंजनसृष्टीतील दमदार अभिनेता देवदत्त नागे आपल्या प्रभावी भूमिकांसोबतच त्याच्या फिटनेससाठीही ओळखला जातो. मात्र स्वतः फिटनेसकडे लक्ष देताना त्याला प्रेरणा मिळते ती त्याचा जिवलग मित्र, लोकप्रिय अभिनेता कुशल बद्रिके याच्याकडून. अभिनयासोबतच…

‘राजा शिवाजी’च्या टीझरला प्रेक्षकांची पसंती!

‘राजा शिवाजी’ चा भव्य टीझर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आणि प्रेक्षकांकडून त्याला उत्स्फूर्त व तुडुंब प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे, सणाचा दिवस असूनही मोठ्या संख्येने प्रेक्षक ‘धुरंधर द रिव्हेंज’ पाहण्यासाठी थिएटरमध्ये…

गश्मीर महाजनीचा दमदार ‘गोंधळ’ !

गावोगावी फिरून आई जगदंबेचा जागर करणारे गोंधळी म्हणजे आपल्या लोकसंस्कृतीचा महत्त्वाचा घटक. त्यांची भक्ती, त्याची ऊर्जा आपल्यातही चैतन्य निर्माण करते. येत्या १७ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या आगामी ‘सालबर्डी’ या मराठी चित्रपटात…

रंगभूमीचा मानाचा सोहळा पुन्हा सजणार – झी नाट्य गौरव २०२६ प्रेक्षकांच्या भेटीला!

मराठी रंगभूमीचा सर्वात प्रतिष्ठित सोहळा *‘झी नाट्य गौरव पुरस्कार २०२६ ’ येत्या २२ मार्च* ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रंगमंचावरील उत्कृष्ट कलाकृती, दिग्दर्शक, लेखक आणि कलाकारांचा सन्मान करणारा हा भव्य…

‘स्ट्रगलर साला’नंतर विजू माने घेऊन येत आहेत नवीन धमाल चित्रपट!

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या नव्या विषयांची आणि फ्रेश कंटेंटची लाट पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते विजू माने आता प्रेक्षकांसाठी मैत्री, मस्ती आणि आठवणींचा जल्लोष घेऊन येत आहेत.…