Author: Kapil Deshpande

उन्हाळ्याच्या सुट्टीत पुरेपूर मनोरंजन करणार”पिक्चर बॉईज”!

चित्रपटात हिरो बनण्यासाठी धडपड करणाऱ्या तरुणांची गोष्ट आता ‘पिक्चर बॉईज’ या चित्रपटातून पाहता येणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत १५ मे पासून हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार असून, प्रेक्षकांना कॉमेडीचा डोस मिळणार…

‘तिघी’ला प्रेक्षकांचा भावनिक प्रतिसाद!

जीजिविषा काळे दिग्दर्शित ‘तिघी’ चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित झाला असून सध्या चित्रपटाची टीम विविध थिएटर्सना भेट देत आहे. यादरम्यान प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहून कलाकारही भारावून जात आहेत. अनेक ठिकाणी चित्रपटाचे शोज…

१७ एप्रिलला सिनेमागृहांमध्ये येणार ‘लाडकी बहीण’!

काही चित्रपट घोषणेपासूनच रसिकांच्या मनात कुतूहल जागविण्याचे काम करतात. समाजात घडणाऱ्या घटनांवर वेध घेत, त्यावर भाष्य करणाऱ्या अशाच एका चित्रपटाची सिनेसृष्टीपासून रसिकांपर्यंत सर्वच ठिकाणी जोरदार चर्चा आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने…

”मराठी गाजलंच पाहिजे” – झी चित्रगौरव पुरस्कार २०२६ मध्ये मराठमोळ्या वेशभूषेत मराठीचा जल्लोष!

मराठी चित्रपटसृष्टीचा मानाचा आणि दिमाखदार सोहळा म्हणजेच *’झी चित्रगौरव पुरस्कार २०२६’* . *“मराठी गाजलंच पाहिजे”* म्हणत मराठमोळ्या अंदाजात यंदा प्रेक्षकांसमोर येत आहे. संपूर्ण सोहळ्यात मराठी संस्कृतीचा अभिमान, परंपरेचा ठसा आणि…

‘सखे गं साजणी’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला!

मराठी चित्रपटसृष्टीत मैत्री आणि जीवनातील नात्यांची नवी कहाणी घेऊन येणारा ‘सखे गं साजणी’ हा चित्रपट ३ एप्रिल २०२६ रोजी प्रदर्शित होणार असून, नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.…

स्टार प्रवाहच्या मी सावित्रीबाई जोतीराव फुले मालिकेत उलगडणार नवा अध्याय!

स्टार प्रवाहवरील ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. चिमुकली सावित्री आणि जोतीराव यांचा बालपणातील प्रवास, त्यांचा विवाहसोहळा, फुलेवाड्यातील प्रसंग, सावित्रीबाईंचे सासरच्यांशी जुळवून घेण्याचे प्रयत्न…

कराऱ्या पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पूजा सावंत!

मराठी चित्रपटसृष्टीत आघाडीच्या नायिकेला पोलिसांच्या वर्दीत पाहणं हे तसं दुर्मिळच. मात्र आगामी *‘सालबर्डी’* चित्रपटात ही चौकट मोडत पूजा सावंत एका करारी, निर्भीड आणि तडफदार पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे.…

“महाराष्ट्राची हस्यजत्रेची रंगपंचमी – खेळ खेळूया होळीचा” उत्साहात संपन्न!

सोनी मराठी वाहिनी आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या संपूर्ण टीमने यंदाची रंगपंचमी मोठ्या जल्लोषात साजरी केली. “हस्यजत्रेची रंगपंचमी – खेळ खेळूया होळीचा” या विशेष कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व कलाकार एकत्र येत रंग, संगीत…

‘तलास’ चित्रपटातील धम्माल हळदी गीताचा दिमाखदार प्रकाशन सोहळा संपन्न…

मराठी सिनेसृष्टीतील आशयघन आणि उत्कंठावर्धक चित्रपटांनी नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ‘तलास’ हा आगामी मराठी चित्रपटही प्रेक्षकांच्या मनात कुतूहल जागविणारा आहे. या चित्रपटाच्या कथानकात नेमके काय दडलेय याची कल्पना शीर्षकावरून…

मराठी मूडच्या ‘बोला मराठी’ उपक्रमाचा डिजिटल डंका!

मराठीचे वैभव जगासमोर आणण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या ‘मराठी मूड’ चॅनलतर्फे मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित ‘बोला मराठी’ पुरस्कार सोहळा प्रभादेवी, मुंबई येथील पु.ल.देशपांडे कला अकादमी, मिनी थिएटर येथे अत्यंत दिमाखात संपन्न…