Category: Television

‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेचा नवा डिजीटल प्रवास!

अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान मिळविणारी ‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिका आता नव्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. महाराष्ट्राच्या घराघरांत स्थान मिळवलेली ही मालिका २० जूनपासून ‘मराठी वारसा’ या लोकप्रिय यूट्यूब…

‘कृष्णाईच्या लेकी’ १५जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला!

समाजातील रूढी, परंपरा, जुनाट विचारसरणी आणि स्त्रियांविषयी असलेल्या भेदभावपूर्ण मानसिकतेवर भाष्य करणाऱ्या कथा नेहमीच प्रेक्षकांच्या मनाला भिडल्या आहेत. समाजाने घालून दिलेल्या चौकटी मोडून स्वतःचा मार्ग निर्माण करणाऱ्या एका आईची आणि…

कमळीचा निकाल पाहताना मला माझे कॉलेजचे दिवस आठवले – विजया बाबर

झी मराठीवरील *‘कमळी’* मालिका सुरुवातीपासूनच प्रेरणादायी कथानकामुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. शिक्षण, आत्मविश्वास आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं महत्त्व या मालिकेने सातत्याने मांडलं आहे. कमळीची कहाणी अनेक मुलींना मोठी स्वप्न…

एकाच भूमिकेसाठी शिकाव्या लागल्या अनेक भाषा- पायल जाधव!

‘तारिणी’ मालिकेत आता एका नव्या आणि रहस्यमय पात्राची एन्ट्री झाली आहे. हरप्रीत कौर चढ्ढा ही मुलगी नक्की कोण, या प्रश्नाचे उत्तर आता प्रेक्षकांना मिळणार आहे. हरप्रीत ही दुसरी तिसरी कोणी…

राधिका सुभेदारची जय खानोलकरच्या ऑफिस मध्ये एन्ट्री!

‘सनई चौघडे’ मालिका सध्या एका रंजक वळणावर आली आहे. जय आणि शर्वरी यांच्या संघर्षात आता एका अशा पात्राची एन्ट्री होत आहे, जिने संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात आपली ओळख निर्माण केली आहे.…

स्वानंदीचा भाबडेपणा जपून साकारला ‘ड्रंक सीन’!

कलाकार म्हणून काम करताना अनेकदा अशा भावना पडद्यावर उभ्या कराव्या लागतात, ज्या वैयक्तिक आयुष्यापेक्षा पूर्णपणे वेगळ्या आणि आव्हानात्मक असतात. सध्या झी मराठीवरील ‘वीण दोघातली ही तुटेना’ या मालिकेत असंच एक…

स्टार प्रवाहच्या लपंडाव मालिकेत सरकारला आव्हान देण्यासाठी नंदाची होणार एण्ट्री!

स्टार प्रवाहच्या लपंडाव मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. लवकरच मालिकेत मनस्विनी आणि तेजस्विनीची मावशी म्हणजेच नंदाची एण्ट्री होणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक नंदा हे पात्र…

आई, घराची ‘सीईओ’ आणि आयुष्याची ‘डायरेक्टर’; पाहा तुमच्या आवडत्या अभिनेत्री काय म्हणतात!

प्रत्येकाच्या यशामागे आणि उत्तम व्यक्तिमत्वामागे एका माऊलीचे हात असतात. आई ही घराची *’सीईओ’* असते जी संपूर्ण कुटुंब नियोजनाने सांभाळते आणि *’डायरेक्टर’* बनून आपल्या आयुष्याला मूल्यांची योग्य दिशा देते. आजच्या धावपळीच्या…

‘बाई तुझा आशीर्वाद’ मालिकेतील अवनीचा पार पडला खास तुलाविधी सोहळा!

स्टार प्रवाहवर लवकरच सुरु होणाऱ्या ‘बाई तुझा आशीर्वाद’ मालिकेत दांगट कुटुंबात सुनेच्या म्हणजेच अवनीच्या रूपाने आनंदाची चाहूल लागली आहे. नव्या सुनेचं स्वागत जल्लोषात करण्यासाठी अक्षय तृतीयेचं निमित्त साधत दांगट कुटुंबाने…

मेघा धाडे, पुष्कर जोग आणि शिव ठाकरे बिग बॉस मराठीच्या घरात !

‘बिग बॉस मराठी सिझन ६’चा ग्रँड फिनाले जवळ येत असताना उत्सुकतेने शिग गाठली आहे. टॉप ५ स्पर्धकांच्या प्रवासाला खास रंगत आणण्यासाठी बिग बॉस मराठीच्या मागील सिझनमधील धुरंधरांची धमाकेदार एन्ट्री झाली.…