Movies भारतमातामध्ये ‘सुपर डुपर’चा जल्लोषात प्रीमिअर ! April 3, 2026 Kapil Deshpande मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाचा साक्षीदार ठरलेले भारतमाता चित्रपटगृह तब्बल सहा वर्षांनंतर पुन्हा नव्या दिमाखात सुरु झाले आणि या नव्या रूपाच्या अनावरणाचा मान मिळाला तो झी स्टुडिओजच्या ‘सुपर डुपर’ या बहुप्रतीक्षित मराठी…
Movies प्रतीक्षा संपली, “देऊळ बंद २” येतोय २१ मे २०२६ रोजी! April 3, 2026 Kapil Deshpande २०१५ साली प्रदर्शित झालेल्या “देऊळ बंद” चित्रपटाला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालणारा, किंबहून विज्ञानाचा आत्मा हा अध्यात्म आहे हे अधोरेखित करणाऱ्या तसेच श्री स्वामी समर्थ…
Movies ‘राजा शिवाजी’मधून अभिषेक बच्चनचा दमदार मराठी डेब्यू! April 3, 2026 Kapil Deshpande जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित ‘राजा शिवाजी’ हा बहुप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपट सध्या चित्रपटसृष्टीत चर्चेचा विषय ठरत आहे. रितेश विलासराव देशमुख आणि अभिषेक बच्चन या दोन अष्टपैलू आणि दमदार…
Movies रहस्य, थरार आणि दमदार स्टारकास्ट सोबत ‘सालबर्डी’ येतोय..! April 3, 2026 Kapil Deshpande मराठी चित्रपट त्याच्या आशय विषयासोबतच त्याच्या उच्च निर्मितीमूल्यांसाठी सुद्धा लोकप्रिय आहे. अभिनयसंपन्न कलाकारांची मोठी फौज आज मराठीत कार्यरत आहे. प्रसिद्ध कलाकारांना एकत्र घेऊन चित्रपट निर्माण करण्याचा ट्रेंड अलीकडे मराठी चित्रपटसृष्टीत…
Movies मराठी इंडी म्युझिकला नवा मानाचा मुजरा! March 31, 2026 Kapil Deshpande मराठी संगीतविश्वात गेल्या काही वर्षांत एक मोठा बदल घडताना दिसतोय. चित्रपटांच्या चौकटीबाहेर पडत, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या इंडी कलाकारांची एक नवी लाट तयार झाली आहे. स्वतःच्या कष्टावर, स्वतःच्या गुंतवणुकीतून…
Movies ‘राजा शिवाजी’चा दमदार टिझर प्रदर्शित! March 31, 2026 Kapil Deshpande जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित ‘राजा शिवाजी’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ‘फर्स्ट लूक टीझर’ अखेर डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. नुकताच ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटासोबत चित्रपटगृहांमध्ये विशेषरीत्या प्रदर्शित…
Movies स्वप्नांना पडद्यावर साकार करणारी डॉ. रसिक कदम यांची भव्य निर्मिती ‘घबाडकुंड’! March 26, 2026 Kapil Deshpande काही चित्रपट केवळ मनोरंजन करत नाहीत, तर प्रेक्षकांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. ‘घबाडकुंड’ हा असाच एक भव्य, रहस्यमय आणि भावनिक प्रवास ठरणार आहे. विशेष म्हणजे, हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील…
Movies ‘ऑल दि बेस्ट’ नाटकाच्या नवीन टीमचा ३०० वा प्रयोग! March 26, 2026 Kapil Deshpande ३१ डिसेंबर १९९३ रोजी देवेंद्र पेम लिखित दिग्दर्शित ‘ऑल दि बेस्ट’ नाटकाचा पहिला प्रयोग शिवाजी मंदिर येथे सादर झाला होता. त्यानंतर नाटकाने हाऊसफुल्ल प्रयोगांचा विक्रमच केला. आज तेहत्तीस वर्षानंतरही २०२६…
Movies ‘अप्सरा’बनली ‘मंजुळा’! March 26, 2026 Kapil Deshpande आपल्या दिलखेचक अदांनी भुरळ घालणारी ‘अप्सरा’ अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नव्या अंदाजात चाहत्यांच्या भेटीला येण्यास सज्ज झाली आहे. येत्या १७ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या ‘सालबर्डी’ या चित्रपटातील ‘मंजुळा’ या धमाकेदार गाण्यातून…
Movies ‘कुलस्वामिनी भैरी भवानी’ चैत्र नवरात्रोत्सवाला तेजस्विनी पंडितची उपस्थिती! March 26, 2026 Kapil Deshpande लोअर परळ येथे शेलार मामा फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘कुलस्वामिनी भैरी भवानी’ चैत्र नवरात्रोत्सवाला यंदा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात सुरुवात झाली. या नवरात्रोत्सवात आयोजित करण्यात आलेल्या नवचंडी याग-यज्ञ सोहळ्याला विशेष…