Category: Movies

पारंपरिक लग्न पद्धतीला आधुनिक काळाचा तडका देणारा “कप बशी”!

पारंपरिक लग्न पद्धतीला आधुनिक काळाचा तडका “कपबशी” या चित्रपटातून देण्यात आला आहे. अनोख्या कथेवर आधारित या चित्रपटाचा टीजर नुकताच लाँच करण्यात आला असून, येत्या १९ जूनला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात…

‘स्ट्रगलर साला’ची तिकडी झळकणार ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ तून मोठ्या पडद्यावर !

गोवा… प्रत्येक फ्रेंड सर्कलच्या गप्पांमध्ये हमखास येणारा विषय. ”यार, एकदा तरी गोव्याला जायचंच!” हा प्लॅन प्रत्येक ग्रुपमध्ये बनतो, काहींचा फसतो तर काहींचा आयुष्यभर लक्षात राहाणारा अनुभव ठरतो. अशाच मैत्री, धमाल,…

मराठी कलाकारांची ‘रंगकर्मी क्रिकेट लीग’ रंगणार!

रंगभूमी, मालिका आणि चित्रपट क्षेत्रातील कलाकारांना एकाच व्यासपीठावर आणणाऱ्या बहुचर्चित ‘रंगकर्मी क्रिकेट लीग’ च्या ट्रॉफी आणि अधिकृत टी-शर्ट लॉन्चिंग सोहळा नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. अनेक मान्यवर, कलाकार आणि क्रिकेटप्रेमी…

‘घबाडकुंड’मध्ये स्मिता पायगुडे अंजुटे यांची रहस्यमयी एन्ट्री!

अनुभवी थिएटर आर्टिस्ट, कुशल मेकअप आर्टिस्ट तसेच ‘आयकॉन दी स्टाईल’च्या संस्थापक सदस्य म्हणून ओळख निर्माण केलेल्या स्मिता पायगुडे अंजुटे यांनी आपल्या कलात्मक प्रवासात अनेक पैलू यशस्वीपणे हाताळले आहेत. आता ‘घबाडकुंड’…

भारतातील सर्वात मोठे प्रादेशिक ओटीटी व्यासपीठ ‘स्टेज’ मराठीत दिमाखात दाखल!

भारतीय सिनेसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके हे मराठी असल्याने अभिजात दर्जा लाभलेली मराठी भाषेतील सिनेसृष्टीला सिनेमांचे माहेरघर मानले जाते. राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय पातळीवरील विविध पुरस्कार सोहळ्यांमध्ये मराठी मनोरंजन विश्वाचा डंका वाजला असून, मराठी…

शेतकरी महिला घेणार स्वामींची परीक्षा – “देऊळ बंद २” चा टीझर प्रदर्शित!

श्रद्धा आणि अंधश्रद्धा, देव आणि नास्तिक यांच्यातील युद्धाने आजवर अनेक वळणे घेतली आहेत. मात्र, जेव्हा एक सामान्य स्त्री थेट देवालाच परीक्षेला बसवते, तेव्हा काय होते? याच उत्कंठावर्धक विषयावर आधारित २१…

शेतकरी कुटुंबाच्या न्यायासाठीचा संघर्ष उलगडणार ‘द महाराष्ट्र फाईल्स’!

शासकीय कार्यालयांमधील भ्रष्टाचार, राजकीय हस्तक्षेप आणि सामान्य शेतकरी कुटुंबाच्या न्यायासाठीचा संघर्ष यावर आधारित “द महाराष्ट्र फाईल” हा सामाजिक आशयाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. समोर आलेल्या चित्रपटाच्या पोस्टरने चित्रपटाची…

‘दृश्य-अदृश्य’ मराठी चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण!

काही चित्रपट आपल्या आशयघन कथानकामुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवतात, तर काही कलाकारांच्या अभिनयाच्या बळावर रसिकांवर मोहिनी घालतात. ‘दृश्य-अदृश्य’ हा आगामी मराठी चित्रपट विविध वैशिष्ट्यांमुळे सर्वांचे लक्ष वेधत आहे. उत्कंठावर्धक शीर्षकामुळे या…

हास्याचं माझ्या आयुष्यात महत्वपूर्ण स्थान आहे -मंदार भिडे

स्टँडअप कॉमेडी हा विषय सध्या चर्चेत असला तरी आपल्याकडे अनेक धम्माल आणि उत्कृष्ट स्टँडअप कॉमेडीयन आहेत मग ते विवध भाषांमधून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करताना आपल्याला बघायला मिळतात आणि यातल हे…

‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर डंका!

जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनीच्या रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाने धमाकेदार पदार्पण केले असून, पहिल्याच दिवशी तब्बल ₹१२.४० कोटींची निव्वळ कमाई करत *कोणत्याही मराठी चित्रपटासाठी आतापर्यंतचा सर्वात…