Category: Movies

खंडेरायाच्या साक्षीने जेजुरी येथे ‘फुला’चे पोस्टर लाँच!

अस्सल मराठी मातीतल्या वाघ्या-मुरळीची संघर्षमय कथा आगामी ‘फुला’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. नुकतेच या चित्रपटाचं पोस्टर खंडेरायाच्या साक्षीने जेजुरी येथे वाघ्या-मुरळी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मार्तंड साठे यांच्या…

अमोल कांगणे स्टुडिओसकडून “करणी” चित्रपटाची घोषणा!

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटांची निर्मिती केलेले अमोल कागणे यांनी नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. करणी असे या चित्रपटाचे नाव असून, उत्तमोत्तम कलाकार या चित्रपटातील प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ…

महेश मांजरेकरांच्या हस्ते “डीपी झूम करून” गाण्याचं पोस्टर लाँच!

गायक रोहित राऊतनं आजवर अनेक चित्रपटांतून हिट गाणी गायली आहेत. आता रोहित त्याचा सिंगल म्युझिक व्हिडिओ घेऊन येण्यास सज्ज झाला आहे. “डीपी झूम करून असे ट्रेंडी शब्द असलेल्या या गाण्याचं…

दिमाखात पार पडला झी चित्रगौरव पुरस्कार!

मराठी चित्रपटसृष्टीचा मानाचा आणि दिमाखदार सोहळा म्हणजे *‘झी चित्रगौरव पुरस्कार २०२६’* . यंदा हा पुरस्कार सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. *“मराठी गाजलंच पाहिजे”* या विशेष थीमवर आधारित या वर्षीच्या सोहळ्यात…

मराठी रंगभूमीवर हास्याची नवी लाट घेऊन येणारी -‘लाडकी विहीण योजना’

शासनाच्या योजना जनतेसाठी असतात, मात्र ही योजना थेट प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री निर्मिती सावंत मराठी रसिकांसाठी घेऊन येत आहेत ‘लाडकी विहीण योजना’. हसवण्याची, मन हलकं करण्याची आणि रोजच्या…

प्रसाद ओक यांचा जागतिक विश्वविक्रम!

मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते प्रसाद प्रभाकर ओक यांनी ऐतिहासिक जागतिक कामगिरी करत “इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स” आणि ‘ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स, इंग्लंड’ कडून अधिकृत मान्यता मिळवली आहे. एका मराठी चित्रपटासाठी…

मोनालिसा बागलच्या ‘कलम का बादशाह’चे पोस्टर प्रदर्शित!

कायद्याची धार, संविधानाची ताकद आणि अन्यायाविरोधातील जिद्द या सगळ्यांचा थरारक संगम म्हणजे व्हि.एम.भैलुमे निर्मित आणि आनंदकुमार सरवदे दिग्दर्शित नवा मराठी चित्रपट ‘कलम का बादशाह’. सत्तेला प्रश्न विचारणारी आणि सामान्य माणसाच्या…

विकी कौशलची छत्रपती शिवाजी महाराजांना ‘आबासाहेब’ या नात्याने आदरांजली!

शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावर अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश विलासराव देशमुख यांनी त्यांच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच केले. या ऐतिहासिक घोषणेनंतर चित्रपटसृष्टीतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत…

‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित!

भारतीय इतिहासातील जाज्वल्यमान नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. स्वराज्य स्थापनेचा तो विलक्षण प्रवास आणि महाराजांचे उत्तुंग व्यक्तिमत्व पुन्हा एकदा एका भव्य स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि…

आयुष संजीव -हेमल इंगळेच्या “तुरु तुरू” गाण्याची हवा!

कृष्ण मुरारी, सुंदरा, दर्याचं पाणी, लई भारी दिसते पोर तसेच आता नुकतच आलेलं गायिका सई गोडबोलेच्या सुमधुर आवाजातील साईरत्न एंटरटेनमेंट प्रॉडक्शनची निर्मिती असलेलं “तुरु तुरू” गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून…