Author: Kapil Deshpande

‘सुपर डुपर’चा टीझर प्रदर्शित!

आपल्याकडे कौटुंबिक गोष्टी आवडीने बघणारा एक मोठा प्रेक्षकवर्ग आहे. कुटुंबातील सुख दुःखाच्या गोष्टीत रमणारा, कथेतील पात्रांसोबत हसणारा- रडणारा.. त्या पात्रांमध्ये स्वतःचा शोध घेणारा हा प्रेक्षकवर्ग नेहमीच कौटुंबिक विषयांना भरभरून दाद…

नव्या मराठी कलाकृतीसाठी मनवा नाईक आणि गौरी कालेलकर-चौधरी एकत्र

सर्जनशील मनं एकत्र आली की कलाकृतीला नवी उंची मिळते… आणि असाच एक सुंदर योग आता मराठी मनोरंजन विश्वात घडतोय! निर्माते सिद्धेश चौधरी, गौरी कालेलकर-चौधरी आणि लेखिका-अभिनेत्री मनवा नाईक या पहिल्यांदाच…

ZEE 5 मराठीवर लवकरच ‘उत्तर’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

कायमच पुढे जाण्याच्या लगबगीत असलेल्या दुनियेला सातत्याने डावलल्या जाणाऱ्या प्रश्नावर विचार करायला लावणारे ‘उत्तर’ ! आपल्या शांत भावनिक प्रामाणिकपणाने चित्रपटगृहातील प्रेक्षकांच्या मनाला भिडलेला “उत्तर” 13 फेब्रुवारी रोजी मराठी ZEE5 वरील…

बिग बॉस मराठीच्या घरातून ओमकार राऊतची EXIT

भाऊचा धक्का’च्या एपिसोडमध्ये घरात मोठा धक्का बसला. डेंजर झोनमध्ये आयुष – ओमकार आले आणि ओमकार राऊत घराबाहेर गेला. रितेश भाऊंच्या उपस्थितीत झालेल्या या निर्णायक क्षणाने सदस्यांना आत्मपरीक्षण करायला भाग पाडलं,…

बिग बॉस मराठी सिझन ६ : राखी सावंतची वाईल्ड कार्ड एन्ट्री!

“ड्रामा, धक्का आणि धमाका!” या तीन शब्दांची एकच ओळख म्हणजेच… हो तीच… आता आली एंटरटेनमेंटची लहर, बिग बॉस मराठीच्या घरात पसरणार एंटरटेनमेंटचा कहर… बिग बॉस मराठी सिझन ६ च्या घरात…

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ ६ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात!

शौर्य, जिद्द आणि चातुर्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी असंख्य समस्यांवर मात करत स्वराज्याची स्थापना केली. असामान्य नियोजन कौशल्याच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मोठमोठ्या शत्रूंना धूळ चारली. औरंगजेबासारख्या शत्रूला छत्रपती शिवाजी…

“क्लाऊलिंग” कलेची नवी परिभाषा !

अभिनयाच्या पलिकडे जाऊन स्वतःच्या आवडी निवडी जोपासत हल्ली अनेक कलाकार अनेक गोष्टी करताना दिसतात पण अश्यातच समजासाठी काहीतरी वेगळं करून त्याचा फायदा गरजू लोकांना करण्यासाठी अनेक कलाकार त्यांचा कलेतून खास…

रोहिणी हट्टंगडी – मुक्ता बर्वे पुन्हा एकत्र!

मराठी रंगभूमीवर माय–लेकीचं नातं अत्यंत संवेदनशीलतेनं मांडणाऱ्या गाजलेल्या ‘चारचौघी’ या नाटकातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या रोहिणी हट्टंगडी आणि मुक्ता बर्वे या दोन दिग्गज अभिनेत्री पुन्हा एकदा एकत्र येत आहेत. यावेळी…

बालकलाकार अवनी जोशीची “मर्दानी 3” मध्ये मध्यवर्ती भूमिका

राणी मुखर्जीच्या बहुप्रतिक्षित ” मर्दानी 3 ” हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून सिनेमाची कथा मुलींच्या बेपत्ता होण्याच्या आणि अपहरणाभोवती फिरते. यशराज फिल्मस्ची निर्मिती असलेल्या अभिराज मिनावाला यांच्या दिग्दर्शनाखाली तयार…

‘मर्दिनी’ ३ जुलै २०२६ रोजी प्रदर्शित !

प्रत्येक स्त्रीतील मर्दिनीला जागं करणारा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट ‘मर्दिनी’ आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. नारीशक्तीचा प्रभावी आणि प्रेरणादायी आविष्कार असलेला हा सिनेमा ३ जुलै २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.…