Movies देवदत्त नागेचा दमदार नवा लूक! May 19, 2026 Kapil Deshpande हिंदी आणि तेलुगू सिनेविश्वात आपल्या अभिनयाची छाप उमटवल्यानंतर अभिनेता देवदत्त नागे आता मराठी चित्रपटसृष्टीत दमदार पदार्पण करत आहे. आतापर्यंत प्रत्येक चित्रपटात वेगवेगळ्या लूकमध्ये प्रेक्षकांसमोर आलेला अभिनेता देवदत्त नागे आता पुन्हा…
Movies वेंगुर्ल्यात प्रथमच रंगणार मराठी चित्रपट महोत्सव! May 19, 2026 Kapil Deshpande वेंगुर्ला नगरपरिषदेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (१५०व्या) वर्षानिमित्त सांस्कृतिक वैभवाला उजाळा देणारा भव्य ‘मराठी चित्रपट महोत्सव २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. दिनांक २३ ते २६ मे २०२६ दरम्यान हा चार दिवसीय चित्रपट…
Movies नव्या दमाच्या कलाकारांसह रंगणार ‘जोडीचा मामला’! May 16, 2026 Kapil Deshpande आजची मराठी रंगभूमी नव्या विचारांनी, तरुण ऊर्जेने आणि समकालीन विषयांनी समृद्ध होताना दिसत आहे. पारंपरिक चौकटींपलीकडे जात तरुण लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार मानवी नातेसंबंध, सामाजिक वास्तव आणि आजच्या पिढीच्या भावविश्वावर…
Movies पारंपरिक लग्न पद्धतीला आधुनिक काळाचा तडका देणारा “कप बशी”! May 16, 2026 Kapil Deshpande पारंपरिक लग्न पद्धतीला आधुनिक काळाचा तडका “कपबशी” या चित्रपटातून देण्यात आला आहे. अनोख्या कथेवर आधारित या चित्रपटाचा टीजर नुकताच लाँच करण्यात आला असून, येत्या १९ जूनला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात…
Television एकाच भूमिकेसाठी शिकाव्या लागल्या अनेक भाषा- पायल जाधव! May 16, 2026 Kapil Deshpande ‘तारिणी’ मालिकेत आता एका नव्या आणि रहस्यमय पात्राची एन्ट्री झाली आहे. हरप्रीत कौर चढ्ढा ही मुलगी नक्की कोण, या प्रश्नाचे उत्तर आता प्रेक्षकांना मिळणार आहे. हरप्रीत ही दुसरी तिसरी कोणी…
Television राधिका सुभेदारची जय खानोलकरच्या ऑफिस मध्ये एन्ट्री! May 16, 2026 Kapil Deshpande ‘सनई चौघडे’ मालिका सध्या एका रंजक वळणावर आली आहे. जय आणि शर्वरी यांच्या संघर्षात आता एका अशा पात्राची एन्ट्री होत आहे, जिने संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात आपली ओळख निर्माण केली आहे.…
Television स्वानंदीचा भाबडेपणा जपून साकारला ‘ड्रंक सीन’! May 16, 2026 Kapil Deshpande कलाकार म्हणून काम करताना अनेकदा अशा भावना पडद्यावर उभ्या कराव्या लागतात, ज्या वैयक्तिक आयुष्यापेक्षा पूर्णपणे वेगळ्या आणि आव्हानात्मक असतात. सध्या झी मराठीवरील ‘वीण दोघातली ही तुटेना’ या मालिकेत असंच एक…
Movies ‘स्ट्रगलर साला’ची तिकडी झळकणार ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ तून मोठ्या पडद्यावर ! May 12, 2026 Kapil Deshpande गोवा… प्रत्येक फ्रेंड सर्कलच्या गप्पांमध्ये हमखास येणारा विषय. ”यार, एकदा तरी गोव्याला जायचंच!” हा प्लॅन प्रत्येक ग्रुपमध्ये बनतो, काहींचा फसतो तर काहींचा आयुष्यभर लक्षात राहाणारा अनुभव ठरतो. अशाच मैत्री, धमाल,…
Movies मराठी कलाकारांची ‘रंगकर्मी क्रिकेट लीग’ रंगणार! May 12, 2026 Kapil Deshpande रंगभूमी, मालिका आणि चित्रपट क्षेत्रातील कलाकारांना एकाच व्यासपीठावर आणणाऱ्या बहुचर्चित ‘रंगकर्मी क्रिकेट लीग’ च्या ट्रॉफी आणि अधिकृत टी-शर्ट लॉन्चिंग सोहळा नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. अनेक मान्यवर, कलाकार आणि क्रिकेटप्रेमी…
Movies ‘घबाडकुंड’मध्ये स्मिता पायगुडे अंजुटे यांची रहस्यमयी एन्ट्री! May 12, 2026 Kapil Deshpande अनुभवी थिएटर आर्टिस्ट, कुशल मेकअप आर्टिस्ट तसेच ‘आयकॉन दी स्टाईल’च्या संस्थापक सदस्य म्हणून ओळख निर्माण केलेल्या स्मिता पायगुडे अंजुटे यांनी आपल्या कलात्मक प्रवासात अनेक पैलू यशस्वीपणे हाताळले आहेत. आता ‘घबाडकुंड’…