Movies कराऱ्या पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पूजा सावंत! March 6, 2026 Kapil Deshpande मराठी चित्रपटसृष्टीत आघाडीच्या नायिकेला पोलिसांच्या वर्दीत पाहणं हे तसं दुर्मिळच. मात्र आगामी *‘सालबर्डी’* चित्रपटात ही चौकट मोडत पूजा सावंत एका करारी, निर्भीड आणि तडफदार पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे.…
Television “महाराष्ट्राची हस्यजत्रेची रंगपंचमी – खेळ खेळूया होळीचा” उत्साहात संपन्न! February 28, 2026 Kapil Deshpande सोनी मराठी वाहिनी आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या संपूर्ण टीमने यंदाची रंगपंचमी मोठ्या जल्लोषात साजरी केली. “हस्यजत्रेची रंगपंचमी – खेळ खेळूया होळीचा” या विशेष कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व कलाकार एकत्र येत रंग, संगीत…
Movies ‘तलास’ चित्रपटातील धम्माल हळदी गीताचा दिमाखदार प्रकाशन सोहळा संपन्न… February 28, 2026 Kapil Deshpande मराठी सिनेसृष्टीतील आशयघन आणि उत्कंठावर्धक चित्रपटांनी नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ‘तलास’ हा आगामी मराठी चित्रपटही प्रेक्षकांच्या मनात कुतूहल जागविणारा आहे. या चित्रपटाच्या कथानकात नेमके काय दडलेय याची कल्पना शीर्षकावरून…
Movies मराठी मूडच्या ‘बोला मराठी’ उपक्रमाचा डिजिटल डंका! February 27, 2026 Kapil Deshpande मराठीचे वैभव जगासमोर आणण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या ‘मराठी मूड’ चॅनलतर्फे मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित ‘बोला मराठी’ पुरस्कार सोहळा प्रभादेवी, मुंबई येथील पु.ल.देशपांडे कला अकादमी, मिनी थिएटर येथे अत्यंत दिमाखात संपन्न…
Movies खंडेरायाच्या साक्षीने जेजुरी येथे ‘फुला’चे पोस्टर लाँच! February 26, 2026 Kapil Deshpande अस्सल मराठी मातीतल्या वाघ्या-मुरळीची संघर्षमय कथा आगामी ‘फुला’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. नुकतेच या चित्रपटाचं पोस्टर खंडेरायाच्या साक्षीने जेजुरी येथे वाघ्या-मुरळी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मार्तंड साठे यांच्या…
Movies अमोल कांगणे स्टुडिओसकडून “करणी” चित्रपटाची घोषणा! February 26, 2026 Kapil Deshpande राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटांची निर्मिती केलेले अमोल कागणे यांनी नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. करणी असे या चित्रपटाचे नाव असून, उत्तमोत्तम कलाकार या चित्रपटातील प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ…
Movies महेश मांजरेकरांच्या हस्ते “डीपी झूम करून” गाण्याचं पोस्टर लाँच! February 26, 2026 Kapil Deshpande गायक रोहित राऊतनं आजवर अनेक चित्रपटांतून हिट गाणी गायली आहेत. आता रोहित त्याचा सिंगल म्युझिक व्हिडिओ घेऊन येण्यास सज्ज झाला आहे. “डीपी झूम करून असे ट्रेंडी शब्द असलेल्या या गाण्याचं…
Movies दिमाखात पार पडला झी चित्रगौरव पुरस्कार! February 26, 2026 Kapil Deshpande मराठी चित्रपटसृष्टीचा मानाचा आणि दिमाखदार सोहळा म्हणजे *‘झी चित्रगौरव पुरस्कार २०२६’* . यंदा हा पुरस्कार सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. *“मराठी गाजलंच पाहिजे”* या विशेष थीमवर आधारित या वर्षीच्या सोहळ्यात…
Movies मराठी रंगभूमीवर हास्याची नवी लाट घेऊन येणारी -‘लाडकी विहीण योजना’ February 26, 2026 Kapil Deshpande शासनाच्या योजना जनतेसाठी असतात, मात्र ही योजना थेट प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री निर्मिती सावंत मराठी रसिकांसाठी घेऊन येत आहेत ‘लाडकी विहीण योजना’. हसवण्याची, मन हलकं करण्याची आणि रोजच्या…
Movies प्रसाद ओक यांचा जागतिक विश्वविक्रम! February 21, 2026 Kapil Deshpande मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते प्रसाद प्रभाकर ओक यांनी ऐतिहासिक जागतिक कामगिरी करत “इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स” आणि ‘ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स, इंग्लंड’ कडून अधिकृत मान्यता मिळवली आहे. एका मराठी चित्रपटासाठी…