Movies ‘माहेरची साडी’ ते ‘देऊळ बंद २’,दोन वेगवेगळ्या दशकांत अलका कुबल-स्नेहल तरडे यांनी जिंकली महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मने! June 23, 2026 Kapil Deshpande
Television ‘बाई तुझा आशीर्वाद’ मालिकेतील अवनीचा पार पडला खास तुलाविधी सोहळा! April 17, 2026 Kapil Deshpande स्टार प्रवाहवर लवकरच सुरु होणाऱ्या ‘बाई तुझा आशीर्वाद’ मालिकेत दांगट कुटुंबात सुनेच्या म्हणजेच अवनीच्या रूपाने आनंदाची चाहूल लागली आहे. नव्या सुनेचं स्वागत जल्लोषात करण्यासाठी अक्षय तृतीयेचं निमित्त साधत दांगट कुटुंबाने…
Television मेघा धाडे, पुष्कर जोग आणि शिव ठाकरे बिग बॉस मराठीच्या घरात ! April 17, 2026 Kapil Deshpande ‘बिग बॉस मराठी सिझन ६’चा ग्रँड फिनाले जवळ येत असताना उत्सुकतेने शिग गाठली आहे. टॉप ५ स्पर्धकांच्या प्रवासाला खास रंगत आणण्यासाठी बिग बॉस मराठीच्या मागील सिझनमधील धुरंधरांची धमाकेदार एन्ट्री झाली.…
Movies भूषण प्रधानची ‘स्वप्नसुंदरी’ आता लवकरच झळकणार पडद्यावर ! April 15, 2026 Kapil Deshpande तरुणाईचा लाडका अभिनेता भूषण प्रधान याने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ‘सेव्ह द डेट’ अशी एक खास पोस्ट शेअर करत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली होती. पोस्टमधील रोमँटिक फोटो आणि एंगेजमेंट…
Television कॅमेऱ्यासमोरच नव्हे, तर कॅमेऱ्यामागेही आमच्या तिघींची मैत्री आहे!- मानसी सुभाष April 15, 2026 Kapil Deshpande ‘दीपज्योती’ या मालिकेत अभिनेत्री मानसी सुभाष ‘प्रीती’ ही व्यक्तिरेखा साकारत आहे. या मालिकेत ती ज्योती आणि कीर्तीची मोठी बहीण आणि अभिजीतची लाडकी बहीण आहे. या भूमिकेबद्दल आणि तिच्या अभिनयप्रवासाबद्दल तिने…
Movies ललित साकारणार पद्मश्री नामदेव ढसाळांची भूमिका! April 15, 2026 Kapil Deshpande दलित पँथर आणि विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित ‘ढसाळ’ या बहुप्रतीक्षित चरित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर या प्रतिक्षेला पूर्णविराम मिळाला असून, ‘डॉ. बाबासाहेब…
Movies सतीश राजवाडे – चैत्राली गुप्ते यांचे रंगभूमीवर दमदार पुनरागमन! April 15, 2026 Kapil Deshpande मराठी रंगभूमीवर एक वेगळा, भावनिक आणि मनाच्या आत खोलवर स्पर्श करणारा अनुभव घेऊन येणारे ‘पुढच्या शुक्रवारी ७ वाजता’ हे नवे नाटक येत्या २५ एप्रिल रोजी आपल्या पहिल्या प्रयोगासह प्रेक्षकांच्या भेटीला…
Movies रंगभूमीवर अनोखा प्रयोग ‘भुल भुलैय्या’! April 15, 2026 Kapil Deshpande नाट्य दिग्दर्शन क्षेत्रातील एक प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणजे कुमार सोहोनी.. त्यांच्या प्रदीर्घ नाट्य कारकिर्दीकडे पाहिलं तर ती सतत प्रयोगशील राहणाऱ्या नाट्य प्रयोगशाळेसारखीच वाटते. नवनवीन संहितांचा शोध, नवोदित कलाकारांना संधी आणि सादरीकरणात…
Movies ‘सखे गं साजणी’ ठरतोय प्रेक्षकांचा फेव्हरेट! April 14, 2026 Kapil Deshpande मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘सखे गं साजणी’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू असून, प्रदर्शनानंतर दोन आठवडे उलटूनही हा चित्रपट राज्यभरातील चित्रपटगृहांमध्ये यशस्वीपणे चालू आहे. प्रेक्षकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद, तोंडी प्रसिद्धी (word…
Movies कॉमेडीचा ओव्हरडोस देणाऱ्या ‘पिक्चर बॉईज’चा धमाकेदार टीझर लाँच! April 10, 2026 Kapil Deshpande उन्हाळ्याच्या सुटीत कॉमेडीचा सुखद अनुभव देणाऱ्या पिक्चर बॉईज या चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला आहे. १५ मे रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार असून, चित्रपटांमध्ये हिरो होण्यासाठी धडपडणाऱ्या दोन तरूणांची…
Movies ‘अबब विठोबा बोलू लागला’ बालनाट्यातून देणार खास संदेश! April 10, 2026 Kapil Deshpande गेली अनेक वर्षे ‘हास्यजत्रा’त कोकणी व्यक्तिरेखेमधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारे अभिनेते प्रभाकर मोरे आता एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहेत. ‘अबब विठोबा बोलू लागला’ या गाजलेल्या बालनाट्यात ते प्रथमच काम करणार असून…