Author: Kapil Deshpande

शशांक शेंडे आणि ओंकार भोजने आमने-सामने!

गावच्या राजकारणात सरपंच आणि उपसरपंच यांच्यातील नोक-झोक नेहमीच चर्चेचा विषय ठरते. आता ही रंगत प्रेक्षकांना पडद्यावर पहायला मिळणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील अनुभवी अभिनेते शशांक शेंडे आणि आपल्या खास विनोदी अंदाजासाठी…

‘सनई चौघडे’ मध्ये पहिल्यांदा आईची भूमिका साकारणार आहे- अदिती सारंगधर

‘सनई चौघडे’ मालिकेत लाडकी अभिनेत्री अदिती सारंगधर एका दमदार आणि महत्वपूर्ण भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. ‘तेजस्विनी खानोलकर’ हे तिच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. या भूमिकेबद्दल अदितीने मनमोकळ्या गप्पा मारल्या. “मी सनई…

‘घबाडकुंड’ चित्रपट ठरणार मराठीतला पहिला युनिव्हर्स!

हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये गाजलेल्या चित्रपटांच्या ‘युनिव्हर्स’ संकल्पनेची आता मराठी चित्रपटसृष्टीतही दमदार एंट्री होत आहे. परस्परांशी जोडलेल्या कथानकांमधून वेगवेगळ्या चित्रपटांची एक भव्य गोष्ट सादर करण्याचा अनोखा प्रयत्न ‘घबाडकुंड’ या आगामी मराठी…

६५ दिवस झाले तरी इंस्टाग्राम अपीलवर निर्णय नाही; अभिनेता विवेक सांगळे प्रतीक्षेत!

इंस्टाग्राम अकाउंट बंद होऊन तब्बल ६५ दिवस उलटले, तरीही अपीलवर अद्याप निर्णय झालेला नाही. मराठी दूरचित्रवाणी अभिनेता विवेक सांगळे यांनी ३ जानेवारी २०२६ रोजी इंस्टाग्रामकडे अपील दाखल केले होते.स्टार प्रवाहवरील…

उन्हाळ्याच्या सुट्टीत पुरेपूर मनोरंजन करणार”पिक्चर बॉईज”!

चित्रपटात हिरो बनण्यासाठी धडपड करणाऱ्या तरुणांची गोष्ट आता ‘पिक्चर बॉईज’ या चित्रपटातून पाहता येणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत १५ मे पासून हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार असून, प्रेक्षकांना कॉमेडीचा डोस मिळणार…

‘तिघी’ला प्रेक्षकांचा भावनिक प्रतिसाद!

जीजिविषा काळे दिग्दर्शित ‘तिघी’ चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित झाला असून सध्या चित्रपटाची टीम विविध थिएटर्सना भेट देत आहे. यादरम्यान प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहून कलाकारही भारावून जात आहेत. अनेक ठिकाणी चित्रपटाचे शोज…

१७ एप्रिलला सिनेमागृहांमध्ये येणार ‘लाडकी बहीण’!

काही चित्रपट घोषणेपासूनच रसिकांच्या मनात कुतूहल जागविण्याचे काम करतात. समाजात घडणाऱ्या घटनांवर वेध घेत, त्यावर भाष्य करणाऱ्या अशाच एका चित्रपटाची सिनेसृष्टीपासून रसिकांपर्यंत सर्वच ठिकाणी जोरदार चर्चा आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने…

”मराठी गाजलंच पाहिजे” – झी चित्रगौरव पुरस्कार २०२६ मध्ये मराठमोळ्या वेशभूषेत मराठीचा जल्लोष!

मराठी चित्रपटसृष्टीचा मानाचा आणि दिमाखदार सोहळा म्हणजेच *’झी चित्रगौरव पुरस्कार २०२६’* . *“मराठी गाजलंच पाहिजे”* म्हणत मराठमोळ्या अंदाजात यंदा प्रेक्षकांसमोर येत आहे. संपूर्ण सोहळ्यात मराठी संस्कृतीचा अभिमान, परंपरेचा ठसा आणि…

‘सखे गं साजणी’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला!

मराठी चित्रपटसृष्टीत मैत्री आणि जीवनातील नात्यांची नवी कहाणी घेऊन येणारा ‘सखे गं साजणी’ हा चित्रपट ३ एप्रिल २०२६ रोजी प्रदर्शित होणार असून, नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.…

स्टार प्रवाहच्या मी सावित्रीबाई जोतीराव फुले मालिकेत उलगडणार नवा अध्याय!

स्टार प्रवाहवरील ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. चिमुकली सावित्री आणि जोतीराव यांचा बालपणातील प्रवास, त्यांचा विवाहसोहळा, फुलेवाड्यातील प्रसंग, सावित्रीबाईंचे सासरच्यांशी जुळवून घेण्याचे प्रयत्न…