Category: Television

“महाराष्ट्राची हस्यजत्रेची रंगपंचमी – खेळ खेळूया होळीचा” उत्साहात संपन्न!

सोनी मराठी वाहिनी आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या संपूर्ण टीमने यंदाची रंगपंचमी मोठ्या जल्लोषात साजरी केली. “हस्यजत्रेची रंगपंचमी – खेळ खेळूया होळीचा” या विशेष कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व कलाकार एकत्र येत रंग, संगीत…

समर–स्वानंदी आणि तारिणी–केदारचे रोमँटिक क्षण

‘वीण दोघातली ही तुटेना’ या मालिकेत आजी अधिरावर जबाबदारी टाकते की जसा ती स्वतः व्हॅलेंटाईन डे साजरा करत आहे, तसंच काहीतरी खास समर आणि स्वानंदीसाठीही केलं पाहिजे. अधिरा एक खास…

बिग बॉस मराठीच्या घरातून ओमकार राऊतची EXIT

भाऊचा धक्का’च्या एपिसोडमध्ये घरात मोठा धक्का बसला. डेंजर झोनमध्ये आयुष – ओमकार आले आणि ओमकार राऊत घराबाहेर गेला. रितेश भाऊंच्या उपस्थितीत झालेल्या या निर्णायक क्षणाने सदस्यांना आत्मपरीक्षण करायला भाग पाडलं,…

बिग बॉस मराठी सिझन ६ : राखी सावंतची वाईल्ड कार्ड एन्ट्री!

“ड्रामा, धक्का आणि धमाका!” या तीन शब्दांची एकच ओळख म्हणजेच… हो तीच… आता आली एंटरटेनमेंटची लहर, बिग बॉस मराठीच्या घरात पसरणार एंटरटेनमेंटचा कहर… बिग बॉस मराठी सिझन ६ च्या घरात…

“क्लाऊलिंग” कलेची नवी परिभाषा !

अभिनयाच्या पलिकडे जाऊन स्वतःच्या आवडी निवडी जोपासत हल्ली अनेक कलाकार अनेक गोष्टी करताना दिसतात पण अश्यातच समजासाठी काहीतरी वेगळं करून त्याचा फायदा गरजू लोकांना करण्यासाठी अनेक कलाकार त्यांचा कलेतून खास…

‘Z’ लाँच करत आहेत ‘दिलफ्लुएन्सर मूमेंट्स’ –

भारतातील अग्रगण्य कंटेंट आणि टेक्नॉलॉजी पॉवरहाउस ‘झेड’ यांनी आज ‘दिलफ्लुएन्सर मूमेंट्स’ या नवीन समाधानाची सुरुवात केल्याची घोषणा केली. मल्टी-स्क्रीन एंगेजमेंटसह मार्ग काढत सर्जनशील पद्धतीने लक्ष वेधून घेण्यासाठीचे हे एक अभिनव…

“बिग बॉस मराठीच्या घरातून राधा पाटीलची EXIT !

कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस मराठी’च्या घरात या आठवड्याचा ‘भाऊचा धक्का’ प्रेक्षकांसाठी अनेक अर्थाने निर्णायक ठरला. वाजत-गाजत आलेल्या बाप्पाच्या स्वारीनंतर रितेश देशमुख एका वेगळ्याच, ठाम आणि शिस्तप्रिय भूमिकेत दिसले. पहिल्या आठवड्यात…

२६ जानेवारी प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने सरकारच्या नवीन ‘लाडकी लेक’ योजनेची घोषणा !

राज्याचे शिक्षणमंत्री विश्वंभर राजशिर्के यांनी नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत काही महत्त्वाच्या योजनांची घोषणा केली होती. त्यातलीच एक *’लाडकी लेक योजना’* आता लाँच होणार असून, या योजनेचे *उद्घाटन खुद्द मा.शिक्षणमंत्री…

‘देवमाणूस-मधला अध्याय’मध्ये आजवरचा सर्वात मोठा धमाका; लालीचा खळबळजनक कट उघडकीस येणार!

झी मराठीवरील ‘देवमाणूस-मधला अध्याय’ ही मालिका आता एका अत्यंत थरारक वळणावर पोहोचली असून, आजवर कधीही न घडलेली एक मोठी घटना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आजवर अजित (देवमाणूस) आपल्या स्वार्थासाठी लोकांचे…

बिग बॉस मराठी सिझन ६ : अनुश्रीच्या वागण्यामुळे राकेश बापटचा संयम सुटला; घर सोडण्याचा दिला इशारा!

कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या वादाची ठिणगी पडली आहे. नेहमी शांत आणि ‘चिल’ राहणारा अभिनेता राकेश बापट आज चांगलाच संतापलेला पाहायला मिळणार आहे. निमित्त ठरलं आहे ते म्हणजे…