Category: Television

२६ जानेवारी प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने सरकारच्या नवीन ‘लाडकी लेक’ योजनेची घोषणा !

राज्याचे शिक्षणमंत्री विश्वंभर राजशिर्के यांनी नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत काही महत्त्वाच्या योजनांची घोषणा केली होती. त्यातलीच एक *’लाडकी लेक योजना’* आता लाँच होणार असून, या योजनेचे *उद्घाटन खुद्द मा.शिक्षणमंत्री…

‘देवमाणूस-मधला अध्याय’मध्ये आजवरचा सर्वात मोठा धमाका; लालीचा खळबळजनक कट उघडकीस येणार!

झी मराठीवरील ‘देवमाणूस-मधला अध्याय’ ही मालिका आता एका अत्यंत थरारक वळणावर पोहोचली असून, आजवर कधीही न घडलेली एक मोठी घटना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आजवर अजित (देवमाणूस) आपल्या स्वार्थासाठी लोकांचे…

बिग बॉस मराठी सिझन ६ : अनुश्रीच्या वागण्यामुळे राकेश बापटचा संयम सुटला; घर सोडण्याचा दिला इशारा!

कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या वादाची ठिणगी पडली आहे. नेहमी शांत आणि ‘चिल’ राहणारा अभिनेता राकेश बापट आज चांगलाच संतापलेला पाहायला मिळणार आहे. निमित्त ठरलं आहे ते म्हणजे…

बिग बॉस मराठी सिझन ६ : बिग बॉसच्या घरात दार उघडणार नशिब उल्टा-पुल्टा होणार !

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरात रोज नवा दंगा, कल्ला आणि बॉण्डिंग पाहायला मिळत आहेत. घरात दररोज नवनवीन धक्के आणि जबरदस्त ट्विस्ट रंगात रंगत आहेत. खेळाचा प्रत्येक टप्पा सदस्यांसाठी आव्हानात्मक…

नॉमिनेशन टास्कमुळे होणार सागर आणि तन्वीमध्ये जबरदस्त राडा!

‘बिग बॉस मराठी ६’ च्या घरात सध्या नॉमिनेशनच्या प्रक्रियेने वेग घेतला असून, यामुळे घरातील समीकरणे झपाट्याने बदलताना दिसत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये, सागर कारंडे आणि तन्वी यांच्यात टोकाचे वाद…

“मी स्वतः एका मुलीचा वडील असल्यामुळे मला ही संकल्पना खूप भावली …” – लोकेश गुप्ते

मराठी मनोरंजनविश्वातील ज्येष्ठ व प्रेक्षकांचे लाडके *अभिनेते लोकेश गुप्ते* तब्बल ९ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यास सज्ज झालेआहेत. झी मराठीवरील ‘ *शुभ श्रावणी’* या मालिकेत ते *शिक्षणमंत्री विश्वंभर राजेशिर्के* ची…

ऊर्जाची पहिली केस, मोठी जबाबदारी

स्टार प्रवाहवर नुकतीच सुरू झालेली ‘वचन दिले तू मला’ मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून मालिकेला भरभरून प्रेम मिळत आहे. न्यायासाठी लढणारी, ध्येयवेडी आणि आत्मविश्वासू अॅडव्होकेट ऊर्जा शिंदे…