Category: Movies

विकी कौशलची छत्रपती शिवाजी महाराजांना ‘आबासाहेब’ या नात्याने आदरांजली!

शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावर अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश विलासराव देशमुख यांनी त्यांच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच केले. या ऐतिहासिक घोषणेनंतर चित्रपटसृष्टीतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत…

‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित!

भारतीय इतिहासातील जाज्वल्यमान नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. स्वराज्य स्थापनेचा तो विलक्षण प्रवास आणि महाराजांचे उत्तुंग व्यक्तिमत्व पुन्हा एकदा एका भव्य स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि…

आयुष संजीव -हेमल इंगळेच्या “तुरु तुरू” गाण्याची हवा!

कृष्ण मुरारी, सुंदरा, दर्याचं पाणी, लई भारी दिसते पोर तसेच आता नुकतच आलेलं गायिका सई गोडबोलेच्या सुमधुर आवाजातील साईरत्न एंटरटेनमेंट प्रॉडक्शनची निर्मिती असलेलं “तुरु तुरू” गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून…

‘जब्राट’ आनंद देणारा चित्रपट-प्रगती कोळगे

मनोरंजनाबरोबरच सशक्त आशयाची सांगड घालत रसिकांच्या मनात घर करणाऱ्या कलाकृती मराठी निर्माते-दिग्दर्शक सातत्याने प्रेक्षकांसमोर आणत असतात. अमेरिकेत स्थायिक असलेल्या मराठी निर्मात्या-दिग्दर्शिका प्रगती कोळगे यांनी मराठी चित्रपटसृष्टीत दमदार पाऊल टाकत ‘जब्राट’…

मराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदाच बोनस टिझर !

प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज असलेल्या ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’मधील कुरळे ब्रदर्सच्या गोंधळात आणखी एक धमाकेदार आकर्षण जोडले गेले आहे. लोकप्रिय अभिनेते संजय नार्वेकर या चित्रपटात बाबा खत्री या तांत्रिकाच्या…

नम्रता आणि तुषार प्रेमासाठी करणार ‘काहीतरी वेगळे’!

फेब्रुवारी महिन्याची सुरुवात होताच हवेत एक वेगळीच हुरहूर जाणवू लागते. प्रेमाचे वारे हळुवारपणे मनाला स्पर्श करू लागतात आणि या भावनांना शब्द देण्यासाठी येतो तो खास दिवस १४ फेब्रुवारी, व्हॅलेंटाईन डे.…

‘गोंधळ’चा जागतिक डंका!

मराठी संस्कृतीचा अस्सल गंध, लोकपरंपरेची ताकद आणि आधुनिक विचारांची प्रभावी सांगड घालणारा ‘गोंधळ’ हा मराठी चित्रपट सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर नवा इतिहास घडवत आहे. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म क्रिटिक्स (फिप्रेस्को) कडून…

वनिताचा रॅपर अंदाज

प्रसिद्ध चतुरस्त्र अभिनेत्री वनिता खरातचा मोठा चाहता वर्ग आहे. वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या वनिताचा ‘रॅपर लूक’ नुकताच समोर आला आहे. तिचा हा रॅपर स्वॅग आगामी ‘जब्राट’ या मराठी…

‘सुपर डुपर’चा टीझर प्रदर्शित!

आपल्याकडे कौटुंबिक गोष्टी आवडीने बघणारा एक मोठा प्रेक्षकवर्ग आहे. कुटुंबातील सुख दुःखाच्या गोष्टीत रमणारा, कथेतील पात्रांसोबत हसणारा- रडणारा.. त्या पात्रांमध्ये स्वतःचा शोध घेणारा हा प्रेक्षकवर्ग नेहमीच कौटुंबिक विषयांना भरभरून दाद…

नव्या मराठी कलाकृतीसाठी मनवा नाईक आणि गौरी कालेलकर-चौधरी एकत्र

सर्जनशील मनं एकत्र आली की कलाकृतीला नवी उंची मिळते… आणि असाच एक सुंदर योग आता मराठी मनोरंजन विश्वात घडतोय! निर्माते सिद्धेश चौधरी, गौरी कालेलकर-चौधरी आणि लेखिका-अभिनेत्री मनवा नाईक या पहिल्यांदाच…