Movies दिमाखात पार पडला झी चित्रगौरव पुरस्कार! February 26, 2026 Kapil Deshpande मराठी चित्रपटसृष्टीचा मानाचा आणि दिमाखदार सोहळा म्हणजे *‘झी चित्रगौरव पुरस्कार २०२६’* . यंदा हा पुरस्कार सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. *“मराठी गाजलंच पाहिजे”* या विशेष थीमवर आधारित या वर्षीच्या सोहळ्यात…
Movies मराठी रंगभूमीवर हास्याची नवी लाट घेऊन येणारी -‘लाडकी विहीण योजना’ February 26, 2026 Kapil Deshpande शासनाच्या योजना जनतेसाठी असतात, मात्र ही योजना थेट प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री निर्मिती सावंत मराठी रसिकांसाठी घेऊन येत आहेत ‘लाडकी विहीण योजना’. हसवण्याची, मन हलकं करण्याची आणि रोजच्या…
Movies प्रसाद ओक यांचा जागतिक विश्वविक्रम! February 21, 2026 Kapil Deshpande मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते प्रसाद प्रभाकर ओक यांनी ऐतिहासिक जागतिक कामगिरी करत “इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स” आणि ‘ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स, इंग्लंड’ कडून अधिकृत मान्यता मिळवली आहे. एका मराठी चित्रपटासाठी…
Movies मोनालिसा बागलच्या ‘कलम का बादशाह’चे पोस्टर प्रदर्शित! February 21, 2026 Kapil Deshpande कायद्याची धार, संविधानाची ताकद आणि अन्यायाविरोधातील जिद्द या सगळ्यांचा थरारक संगम म्हणजे व्हि.एम.भैलुमे निर्मित आणि आनंदकुमार सरवदे दिग्दर्शित नवा मराठी चित्रपट ‘कलम का बादशाह’. सत्तेला प्रश्न विचारणारी आणि सामान्य माणसाच्या…
Movies विकी कौशलची छत्रपती शिवाजी महाराजांना ‘आबासाहेब’ या नात्याने आदरांजली! February 21, 2026 Kapil Deshpande शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावर अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश विलासराव देशमुख यांनी त्यांच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच केले. या ऐतिहासिक घोषणेनंतर चित्रपटसृष्टीतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत…
Movies ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित! February 21, 2026 Kapil Deshpande भारतीय इतिहासातील जाज्वल्यमान नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. स्वराज्य स्थापनेचा तो विलक्षण प्रवास आणि महाराजांचे उत्तुंग व्यक्तिमत्व पुन्हा एकदा एका भव्य स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि…
Television समर–स्वानंदी आणि तारिणी–केदारचे रोमँटिक क्षण February 11, 2026 Kapil Deshpande ‘वीण दोघातली ही तुटेना’ या मालिकेत आजी अधिरावर जबाबदारी टाकते की जसा ती स्वतः व्हॅलेंटाईन डे साजरा करत आहे, तसंच काहीतरी खास समर आणि स्वानंदीसाठीही केलं पाहिजे. अधिरा एक खास…
Movies आयुष संजीव -हेमल इंगळेच्या “तुरु तुरू” गाण्याची हवा! February 11, 2026 Kapil Deshpande कृष्ण मुरारी, सुंदरा, दर्याचं पाणी, लई भारी दिसते पोर तसेच आता नुकतच आलेलं गायिका सई गोडबोलेच्या सुमधुर आवाजातील साईरत्न एंटरटेनमेंट प्रॉडक्शनची निर्मिती असलेलं “तुरु तुरू” गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून…
Movies ‘जब्राट’ आनंद देणारा चित्रपट-प्रगती कोळगे February 11, 2026 Kapil Deshpande मनोरंजनाबरोबरच सशक्त आशयाची सांगड घालत रसिकांच्या मनात घर करणाऱ्या कलाकृती मराठी निर्माते-दिग्दर्शक सातत्याने प्रेक्षकांसमोर आणत असतात. अमेरिकेत स्थायिक असलेल्या मराठी निर्मात्या-दिग्दर्शिका प्रगती कोळगे यांनी मराठी चित्रपटसृष्टीत दमदार पाऊल टाकत ‘जब्राट’…
Movies मराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदाच बोनस टिझर ! February 11, 2026 Kapil Deshpande प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज असलेल्या ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’मधील कुरळे ब्रदर्सच्या गोंधळात आणखी एक धमाकेदार आकर्षण जोडले गेले आहे. लोकप्रिय अभिनेते संजय नार्वेकर या चित्रपटात बाबा खत्री या तांत्रिकाच्या…