Movies ‘चिरायू’ च्या मंचावर ‘बीज गुढी’ची अनोखी संकल्पना! March 18, 2026 Kapil Deshpande साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी आपण सगळेच सज्ज झाले आहोत. येत्या गुढीपाडव्याचं औचित्य साधत ‘शेलार मामा फाउंडेशन’ आयोजित ‘चिरायू २०२६’ हा कलाकारांच्या सन्मानाचा आणि नात्यांच्या उत्सवाचा सोहळा…
Movies राणादा अडकला ‘ट्रॅप’मध्ये! March 18, 2026 Kapil Deshpande मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट बॉय आणि डॅशिंग अभिनेता हार्दिक जोशी पुन्हा एकदा एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. हार्दिकच्या बहुप्रतिक्षित ‘द ट्रॅप’ या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाचे पहिले पोस्टर…
Movies तारिणी-केदारच्या संगीत सोहळ्यात ललित प्रभाकर यांचा धमाकेदार परफॉर्मन्स! March 18, 2026 Kapil Deshpande तारिणी आणि केदार यांचा अखेर लग्नसोहळा रंगणार आहे आणि लग्नाचे सर्व सोहळे मोठ्या उत्साहात पार पडणार आहेत. पण तारिणीच लग्न असल्यामुळे हे साधं-सोपं नक्कीच नसणारे. या लग्नात भरपूर ड्रामा, थरार…
Movies शशांक शेंडे आणि ओंकार भोजने आमने-सामने! March 12, 2026 Kapil Deshpande गावच्या राजकारणात सरपंच आणि उपसरपंच यांच्यातील नोक-झोक नेहमीच चर्चेचा विषय ठरते. आता ही रंगत प्रेक्षकांना पडद्यावर पहायला मिळणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील अनुभवी अभिनेते शशांक शेंडे आणि आपल्या खास विनोदी अंदाजासाठी…
Television ‘सनई चौघडे’ मध्ये पहिल्यांदा आईची भूमिका साकारणार आहे- अदिती सारंगधर March 12, 2026 Kapil Deshpande ‘सनई चौघडे’ मालिकेत लाडकी अभिनेत्री अदिती सारंगधर एका दमदार आणि महत्वपूर्ण भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. ‘तेजस्विनी खानोलकर’ हे तिच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. या भूमिकेबद्दल अदितीने मनमोकळ्या गप्पा मारल्या. “मी सनई…
Movies ‘घबाडकुंड’ चित्रपट ठरणार मराठीतला पहिला युनिव्हर्स! March 10, 2026 Kapil Deshpande हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये गाजलेल्या चित्रपटांच्या ‘युनिव्हर्स’ संकल्पनेची आता मराठी चित्रपटसृष्टीतही दमदार एंट्री होत आहे. परस्परांशी जोडलेल्या कथानकांमधून वेगवेगळ्या चित्रपटांची एक भव्य गोष्ट सादर करण्याचा अनोखा प्रयत्न ‘घबाडकुंड’ या आगामी मराठी…
Television ६५ दिवस झाले तरी इंस्टाग्राम अपीलवर निर्णय नाही; अभिनेता विवेक सांगळे प्रतीक्षेत! March 10, 2026 Kapil Deshpande इंस्टाग्राम अकाउंट बंद होऊन तब्बल ६५ दिवस उलटले, तरीही अपीलवर अद्याप निर्णय झालेला नाही. मराठी दूरचित्रवाणी अभिनेता विवेक सांगळे यांनी ३ जानेवारी २०२६ रोजी इंस्टाग्रामकडे अपील दाखल केले होते.स्टार प्रवाहवरील…
Movies उन्हाळ्याच्या सुट्टीत पुरेपूर मनोरंजन करणार”पिक्चर बॉईज”! March 10, 2026 Kapil Deshpande चित्रपटात हिरो बनण्यासाठी धडपड करणाऱ्या तरुणांची गोष्ट आता ‘पिक्चर बॉईज’ या चित्रपटातून पाहता येणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत १५ मे पासून हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार असून, प्रेक्षकांना कॉमेडीचा डोस मिळणार…
Movies ‘तिघी’ला प्रेक्षकांचा भावनिक प्रतिसाद! March 9, 2026 Kapil Deshpande जीजिविषा काळे दिग्दर्शित ‘तिघी’ चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित झाला असून सध्या चित्रपटाची टीम विविध थिएटर्सना भेट देत आहे. यादरम्यान प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहून कलाकारही भारावून जात आहेत. अनेक ठिकाणी चित्रपटाचे शोज…
Movies १७ एप्रिलला सिनेमागृहांमध्ये येणार ‘लाडकी बहीण’! March 9, 2026 Kapil Deshpande काही चित्रपट घोषणेपासूनच रसिकांच्या मनात कुतूहल जागविण्याचे काम करतात. समाजात घडणाऱ्या घटनांवर वेध घेत, त्यावर भाष्य करणाऱ्या अशाच एका चित्रपटाची सिनेसृष्टीपासून रसिकांपर्यंत सर्वच ठिकाणी जोरदार चर्चा आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने…